Header AD

आदिवासी पाड्यातील कामगारांना आणि रेल्वे स्थानकात बूट पॉलिश करणाऱ्यांना रेशन वाटप


■ आरएसपी युनिटचा  माध्यमातून स्तुत्य उपक्रम....


कल्याण , कुणाल म्हात्रे  : १ मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस म्हणून महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कोरोना दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे नाका कामगार व खाजगी कामगार यांचे रोजगार बंद झाले याची दखल घेऊन जेसुस इज लाईफ ट्रस्टकामा असोसिएशन या संस्थेच्या वतीने कल्याण आंबिवली परिसरातील ३०० कामगारांना आरएसपी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखालीमनसेचे मोहने कल्याण विभागीय अध्यक्ष राहुल कोटजेसुस लाईट ट्रस्टचे गौरव सचदेवागिरीश तेजवानी यांच्या हस्ते रेशीम किट वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांना देखील रेशनचे वाटप करण्यात आले.
यात तांदूळ ५ kg, पीठ ५ kg, साखर एक किलोदहा एक किलोतेलचहा पावडरपोहेसाबणअसे १७ किलो वजनाचे रेशन किट तयार करून जेसुस इज लाइफ ट्रस्टच्या माध्यमातून आणि कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या माध्यमातून आरएसपी अधिकारी शिक्षक युनिट गेल्या २२ मार्च २०२० च्या पहिल्या लॉक डाऊन पासून या ट्रस्ट मार्फत रोज गरीब आणि गरजू लोकांना भोजन देखील दिले जात आहे.


 कुर्ला विभागाच्या महिला उप समादेशक रेखा प्रभू यांच्या सौजन्याने कुर्ला विद्याविहार माटुंगा या स्थानकावरील बूट पॉलिश करणाऱ्या ४० कामगारांना रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत स्टेशन मॅनेजर यांनी आरएसपी अधिकारी युनिटचे अभिनंदन केले.

आदिवासी पाड्यातील कामगारांना आणि रेल्वे स्थानकात बूट पॉलिश करणाऱ्यांना रेशन वाटप आदिवासी पाड्यातील कामगारांना आणि रेल्वे स्थानकात बूट पॉलिश करणाऱ्यांना रेशन वाटप Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads