Header AD

कल्याण डोंबिवलीत ५५८ नवे रुग्ण तर २० मृत्यू ५६३ रुग्णांना डिस्चार्ज


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ५५८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २० मृत्यू झाले आहेत.आजच्या या ५५८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २८ हजार ९३०  झाली आहे. यामध्ये ५७६७ रुग्ण उपचार घेत असून ,२१,५१९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १६४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -५१, कल्याण प – ७९डोंबिवली पूर्व  १६३डोंबिवली प – २१९मांडा टिटवाळा – ३३, मोहना – १० तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ५५८ नवे रुग्ण तर २० मृत्यू ५६३ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ५५८ नवे रुग्ण तर २० मृत्यू ५६३ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on May 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads