Header AD

राष्ट्रवादीचे भालचंद्र ( भाऊ ) पाटीलां कडून पोलिसांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप




डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवलीविधानसभा क्षेत्र माजी कार्याध्यक्ष भालचंद्र ( भाऊ ) पाटील यांच्या वतीने पोलिसांना मोफत कोरोना प्रतिबंधक किट (औषधे,मास्क,सॅनीटायझर, ) व पाणी वाटप करण्यात आले. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्य निभावणारे पोलीस कर्मचारी अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांनी मदत केली पाहिजे. 




         आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाही.परंतु आपली जबाबदारी समजून नागरिकांनी त्यांच्या घराजवळील पोलिसांना अन्न व पाणी दिले पाहिजे.कारण आज पोलीस आपले रक्षण करत असून कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस करत आहेत. म्हणून आपले पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली विधानसभा क्षेत्र माजी कार्याध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे भालचंद्र ( भाऊ ) पाटीलां कडून पोलिसांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप राष्ट्रवादीचे भालचंद्र ( भाऊ ) पाटीलां कडून पोलिसांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads