Header AD

राष्ट्रवादी डोंबिवली शहर सरचिटणीस पदी राहुल चौधरीची निवड

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर सरचिटणीस'पदी राहुल चौधरी याची नियुक्ती करण्यात आली.



याप्रसंगी पांडुरंग चव्हाण , रमेश दिनकर , मिलिंद भालेराव, उदय शेट्टी , निरंजन भोसले ,जनार्दन भोईर इत्यादी जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझी सरचिटणीस पदी निवड व नियुक्ती केल्याबद्दल मी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा ऋणी आहे तसेच सर्वांचे आभार मानतो असे चौधरी याने सांगितले.
राष्ट्रवादी डोंबिवली शहर सरचिटणीस पदी राहुल चौधरीची निवड राष्ट्रवादी डोंबिवली शहर सरचिटणीस पदी  राहुल चौधरीची  निवड Reviewed by News1 Marathi on May 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads