Header AD

भिवंडी तालुक्यातील वळ गाव इथं फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
2 अग्निशामक दलाच्या गाड्या वरील जवानांनी तीन तासात आणली आटोक्यात ...


भिवंडी दि 4 (प्रतिनिधी ) तालुक्यातील वळ गावच्या हद्दीतील उर्बान फर्नीचरच्या गोदामाला भीषण आग लागली होती  दोन अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या , अग्निशामक दलाच्या  जवानांनी तीन तासाने  आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले    असून  या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक हाऊन  त्यामधील लाखो रुपयांचे फर्निचर साहित्यही जळून खाक झाले आहे, आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भिवंडी तालुक्यातील वळ गाव इथं फर्निचरच्या गोदामाला भीषण आग भिवंडी तालुक्यातील वळ गाव इथं फर्निचरच्या गोदामाला भीषण आग Reviewed by News1 Marathi on May 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads