Header AD

कल्याण डोंबिवलीत ५३३ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ११०३ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ५३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज १८ मृत्यू झाले आहेत.आजच्या या ५३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २५ हजार ९६० झाली आहे. यामध्ये ७१६१ रुग्ण उपचार घेत असून ,१७,२६९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १५३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११२,  कल्याण प – ११८डोंबिवली पूर्व  १५५डोंबिवली प – १००मांडा टिटवाळा – ३९तर मोहना येथील ९ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ५३३ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ११०३ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ५३३ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ११०३ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on May 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads