Header AD

बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज


■मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित– समर्पण दिवस...


कल्याण,कुणाल,म्हात्रे  ;बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्तहोऊनजीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु मातासुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचेदिव्य जीवन शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअलरूपात आयोजित करण्यात आलेल्या समर्पण दिवस’ समागमामध्ये व्यक्त केले. वर्ष २०१६ मध्ये १३मे या दिवशीबाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन तेनिराकार प्रभूमध्ये विलीन झालेतेव्हापासून दरवर्षी हा दिवसनिरंकारी जगतात समर्पण दिवस’ म्हणून आयोजित केलाजात असून बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित करण्यात येतआहे.

        


बाबाजींच्या पावन स्मृतींना उजाळा देत सद्गुरू मातासुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी जगत आणि प्रभू प्रेमीसज्जनांना संबोधित करतान म्हटलेकी आपण केवळबाबाजींचे स्मितहास्य आठवले तरी आपल्याला केवढीतरीशीतलता मिळतेत्यांनी आपल्याला यथार्थ मनुष्य बनण्याचीयुक्ती शिकवलीतेव्हा आपण यथार्थ मनुष्य होऊन जीवनजगावेकारण असेच भक्तीपूर्णप्रेममय आणि निराकारईश्वराशी संलग्न राहून जगलेले जीवनच त्यांना प्रिय होतेत्यांच्या शिकवणूकीप्रमाणे जगून आपण आपले जीवनउज्ज्वल करावेजेणेकरुन ही ज्ञानाची ज्योत घरोघरी पोहचूशकेल, जी त्यांची अभिलाषा होती.

        


बाबा हरदेवसिंहजी यांनी ३६ वर्षे मिशनची धुरासांभाळलीत्यांच्या कार्यकाळात मिशन १७  देशांपासूनजगाच्या प्रत्येक महाद्वीपामध्ये ६० देशांमध्ये पोहचलेत्यामध्येराष्ट्रीय  आंतरराष्ट्रीय स्तरावरील संत समागमयुवा संमेलनेसत्संग कार्यक्रमसमाजसेवाविभिन्न धार्मिक  आध्यात्मिकसस्थांशी समन्वयात्मक आयोजने यांसारख्या आयोजनांचासमावेश होतासंयुक्त राष्ट्र संघाकडून संत निरंकारी मिशनलासामाजिक  आर्थिक परिषदेचे सल्लागार म्हणूनमान्यतादेखिल बाबाजींच्या कार्यकाळातच प्रदान करण्यातआली.

        


आध्यात्मिक जागृती व्यतिरिक्त समाजकल्याणक्षेत्रातसुद्धा बाबाजींनीअनेक यशस्वी पावलं टाकलीत्यामध्येप्रामुख्याने रक्तदानस्वच्छता अभियानवृक्षारोपणआरोग्यमहिला सशक्तीकरणशिक्षणव्यवसाय मार्गदर्शन केंद्रे आदिउपक्रम राबविण्यासाठी केलेल्या कार्यांचा समावेश आहे.  याशिवाय बाबाजींनी स्वतरक्तदान करुन मिशनचे रक्तदानअभियान सुरु केलेपुढे जाऊन विलेपार्लेमुंबई येथे सुरुकरण्यात आलेल्या मिशनच्या पहिल्या-वहिल्या रक्तपेढीचेलोकार्पणदेखिल २६ जानेवारी२०१६ रोजी बाबाजींच्याशुभहस्ते करण्यात आले.

        

     बाबा हरदेवसिंहजी प्रेम आणि करूणेची सजीव मूर्तीहोतेत्यामुळे ते प्रत्येक स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय झालेहोतेसंत निरंकारी मिशन हे त्याचेच प्रतिबिंब होय ज्यामध्येविविध धर्मजातीवर्ण इत्यादींचे लोक समस्त भेदभावविसरून प्रेम  शांतीपूर्ण सह-अस्तित्व यांसारखी मानवी मूल्येजीवनात धारण करत आहेत.

           

      त्यांच्याकडून जनकल्याणा साठी केल्या गेलेल्यासेवांचा आज एक सोनेरी इतिहास तयार झाला असूनत्यांनी प्रशस्त केलेल्या पथावर अग्रेसर राहून भाविकभक्तगण त्यांची शिकवण लक्षात ठेवून त्यांचे अनुसरणकरत आहेत.

बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले  सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज Reviewed by News1 Marathi on May 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads