Header AD

कल्याण डोंबिवलीत ४९८ नवे रुग्ण तर ९ मृत्यू १५२० रुग्णांना डिस्चार्ज

 कल्याण , कुणाल। म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ४९८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ९ मृत्यू झाले आहेत.

 

        

            आजच्या या ४९८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २२ हजार ७७२   झाली आहे. यामध्ये ९,९३१ रुग्ण उपचार घेत असून ,११,३८० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १४६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-८८कल्याण प – १३७डोंबिवली पूर्व  १२१डोंबिवली प – ११४मांडा टिटवाळा –२५,  तर मोहना येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ४९८ नवे रुग्ण तर ९ मृत्यू १५२० रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ४९८ नवे रुग्ण तर ९ मृत्यू १५२० रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads