Header AD

कल्याण डोंबिवलीत ५६८ नवे रुग्ण तर ११ मृत्यू १८५४ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ५६८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १८५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ११ मृत्यू झाले आहेत.

 

       

           आजच्या या ५६८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २३ हजार ३४१    झाली आहे. यामध्ये ८६३४ रुग्ण उपचार घेत असून ,१३,२३४रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १४७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या५६८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१२०कल्याण प – १७६डोंबिवली पूर्व  १४३डोंबिवली प – ८७मांडा टिटवाळा –२६, तर मोहना येथील १६ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ५६८ नवे रुग्ण तर ११ मृत्यू १८५४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ५६८ नवे रुग्ण तर ११ मृत्यू १८५४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on May 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads