Header AD

कॉंग्रेसच्या वतीने परिचारिकांचा सन्मान

 



कल्याण , कुणाल म्हात्रे  : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी (अनुसुचीत जाती विभाग) तर्फे परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. 


कल्याण मधील हॉली क्रॉस हॉस्पीटल येथे जागतीक परीचारीका दिनानिमित्त कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे जिल्हा अध्यक्ष (अनुसुचीत जाती विभाग) सुरेंन्द्र आढाव यांनी या दिनाचे सर्वांना महत्व समजावुन सांगीतले. तसेच सर्व परीचारीका या कोरोना योध्दा म्हनुन त्यांचा यथोचित सन्मान करुन त्यांचे आभार मानले. 

कॉंग्रेसच्या वतीने परिचारिकांचा सन्मान कॉंग्रेसच्या वतीने परिचारिकांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on May 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads