Header AD

भिनिमपा कडून कोरोना covid-19 या संसर्ग जन्य आजारा वर प्रति बंधात्मक उपाय योजना करणे कमी कारवाई सुरू मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.खरात

भिवंडी , प्रतिनिधी  ;  कोरोना covid-19  अंतर्गत संसर्गजन्य आजारावर उपचार करण्यासाठी समर्पित कोवीड रुग्णालय (डी सी एच) म्हणून शहरात वेद हॉस्पिटल कोंनगाव, एस.एस.हॉस्पिटल काल्हेर, सिराज  मेमोरियल हॉस्पिटल वंजार पट्टि नाका, ऑर्बिट हॉस्पिटल भादवड नाका, आरोग्य हॉस्पिटल रतन सिनेमा नारपोलि, ऑरेंज हॉस्पिटल धामणकर नाका, अल मोईन  हॉस्पिटल गौरीपाडा, भगवान महावीर हॉस्पिटल कोंबड पाडा, या खाजगी रुग्णालय यांना तसेच  खातूनबी काझी हॉस्पिटल भुसार  मोहल्ला, अनमोल हॉस्पिटल गायत्री नगर,  लाईफ लाईन हॉस्पिटल गौरीपाडा,  sympathy  हॉस्पिटल धामणकर नाका आणि स्वराज्य जननी हॉस्पिटल देवजी नगर नारपोली या खाजगी रुग्णालयांना समर्पित आरोग्य केंद्र म्हणून dchc covid-19  म्हणून उपचार करण्यासाठी महापालिकेकडून यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे.


              सद्यस्थितीत कोवीड  रुग्णांच्या संख्ये मध्ये वाढ होत  असल्यामुळे वैद्यकीय उपचार व्यवस्था सर्वत्र वाढवणे गरजेचे असल्याने शहरातील 1) संकल्प हॉस्पिटल पहिला मजला शारदा कॉम्प्लेक्स पेट्रोल पंप नारपोली 2) भिवंडी हेल्थ   केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कल्याण road, ,  अप्सरा टॉकीज जवळ 3) शहा  मॅटर्निटीअँड जनरल हॉस्पिटल पहिला मजला विशाल बिल्डिंग अंजुर फाटा 4)जीवक मल्टी हॉस्पिटल एलपीजी पंप समोर कल्याण रोड 5) श्री प्राजक्ता हॉस्पिटल  शिवाजी चौक 6) स्पेक्ट्रम हॉस्पिटल पहिला व दुसरा मजला अंजुर फाटा भिवंडी या खासगी हॉस्पिटल कोविड समर्पित  आरोग्य केंद्र dchc   म्हणून 19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आलेली आहे.             तरी उपरोक्त नमूद केलेल्या रुग्णालयां मध्ये शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार खर्चाचा आकारणी करण्यात येणार असून, ज्या कोविड 19 बाधित व्यक्तींना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत, त्यांनी  महानगर पालिकेने परवानगी दिलेल्या व घोषित केलेल्या उपरोक्त नमूद रुग्णालयात  उपचार घ्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर खरात यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.
भिनिमपा कडून कोरोना covid-19 या संसर्ग जन्य आजारा वर प्रति बंधात्मक उपाय योजना करणे कमी कारवाई सुरू मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.खरात भिनिमपा कडून कोरोना covid-19 या संसर्ग जन्य आजारा वर प्रति बंधात्मक उपाय योजना करणे कमी कारवाई सुरू मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.खरात Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads