Header AD

मनसे माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या प्रयत्नाने मोफत लसीकरण केंद्र


 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या यांच्या पाठपुराव्याने मनसे  जिल्हाध्यक्ष  तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर रोडवरील अमोघसिद्धी सभागृहात १९ तारखेपासून  आठवड्याच्या प्रत्येक सोमवारमंगळवार आणि बुधवार ह्या दिवशी मोफत कोरोना प्रतबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 
              पहिल्याच दिवशी २०० नागरिकांना लस टोचण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव सुभाष कदम ,विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे ,उपविभाग अध्यक्ष सुरेश मुणगेकरसंदीप ( रमा ) म्हात्रेशाखा अध्यक्ष कदम भोईरनितीश दिपनाईक,महिला आघाडी राजश्री आचार्य, भावना देसाईम.न.वि.से शहर सचिव प्रितेश म्हामूणकरउपशाखा अध्यक्ष हर्षद सावंतमहाराष्ट्र सैनिक राम भोईर ,समीर चाळके ,संकेत सावंत,भूषण घाडी ,अक्षय भिडेजित भोईरप्रीती म्हामूणकरमहेंद्र शिंदे,समीर जयस्वालओमकार उत्तेकर,श्रद्धा शिगवनतनुजाआचार्य,संदीप माने,सुनिल वारंगे,गणेश रेडीज,संदिप उर्फ गरुड म्हात्रे,आर.डि पाटीलसागर रंजन मुळये आदि अथक मेहनत घेत आहेत.

मनसे माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या प्रयत्नाने मोफत लसीकरण केंद्र मनसे माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या प्रयत्नाने मोफत लसीकरण केंद्र Reviewed by News1 Marathi on April 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads