Header AD

भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गा वरील मोठी वाहतूक कोंडी पाच तासाने सुरळीत...,




भिवंडी दि 8 (प्रतिनिधी ) तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील मानकोली ते माजीवाडा दरम्यान सकाळी सहा वाजता मोठी वाहतूक कोंडी झाली होती नाशिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर त्यामध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकली होती , अचानक  पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे प्रवाशी चांगलेच हैराण झाले असताना अकरा वाहता म्हणजे   तब्बल पाच तासाने वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी निःश्वास सोडला आहे.
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गा वरील मोठी वाहतूक कोंडी पाच तासाने सुरळीत..., भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गा वरील  मोठी वाहतूक कोंडी पाच तासाने सुरळीत..., Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads