Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ८० हजारांचा टप्पा ८९८ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ८९८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६८२   रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.      आजच्या या ८९८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८०,०४० झाली आहे. यामध्ये ८८४५ रुग्ण उपचार घेत असून ६,९६७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४०कल्याण प – ३१७डोंबिवली पूर्व ८४डोंबिवली प – ११२मांडा टिटवाळा -३५, तर मोहना येथील १०रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ८० हजारांचा टप्पा ८९८ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ८० हजारांचा टप्पा ८९८ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads