Header AD

कल्याण डोंबिवलीत १९९६ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९३ हजारांचा टप्पा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका  क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ९३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज १९९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८६२    रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.              आजच्या या १९९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ९३,७७३ झाली आहे.  यामध्ये १४,६३४ रुग्ण उपचार घेत असून ७७,८५०रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.              आजच्या १९९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३५२कल्याण प – ६९१डोंबिवली पूर्व  ६०६डोंबिवली प – २०९मांडा टिटवाळा – ९५, मोहना -४१, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १९९६ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९३ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत १९९६ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९३ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on April 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads