Header AD

कल्याण डोंबिवलीत १५५७ रुग्ण तर ४ मृत्यू




कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राआज १५५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत.




             आजच्या या १५५७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १०,१७२७  झाली आहे. यामध्ये १६,२६३ रुग्ण उपचार घेत असून ८४,१५६रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




            आजच्या १५५७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व   २८३,   कल्याण प – ५६९डोंबिवली पूर्व  ४०५डोंबिवली प – १७६मांडा टिटवाळा – १०८, मोहना -  १५ तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १५५७ रुग्ण तर ४ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १५५७ रुग्ण तर ४ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads