Header AD

कोरोना बाधित रुग्णांच्या सोयी - सुविधांसाठी महापालिकेची प्रभावी यंत्रणा प्रत्येक कक्षा करीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक
ठाणे ,  प्रतिनिधी  ;  ठाणे शहरातील वाढती कोविड -१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता बाधित रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी तसेच कोरोनाच्या प्रभावी सामन्यासाठी प्रत्येक कक्षाकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तसेच महापालिकेच्या महासभेमध्ये महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी दिलेल्या सुचनेनुसार महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

        कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरीही त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वेगवेगळ्या कक्षाची स्थापना याअगोदरच करण्यात आली असून कोविड-19 चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज नेमणूक करण्यात आली. तसेच प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कक्षाच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

    

        याआदेशान्वये वॉर रुम कक्ष प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता रामदास शिंदे (मोबाईल ९७६ ९ ००७७ ९९)तर उपकक्ष प्रमुख उपअभियंता सुनिल पाटील (मोबाईल ९ ६१ ९९ ११०८ ९ )यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष प्रमुख, उद्यान निरीक्षक केदार पाटील (मोबाईल क्रमांक ९९ ३०० ९ ४७६८ ) उपकक्ष प्रमुख कनिष्ठ अभियंता अभिषेक सुर्वे (मोबाईल क्रमांक ९ ७७३८२७८२८),  ऑक्सीजन व्यवस्था कक्ष प्रमुख उपआयुक्त  संदीप माळवी (मोबाईल क्रमांक ९ ७६ ९ ०७१३१४ ) उपकक्ष प्रमुख सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे (मोबाईल क्रमांक ९९ ६ ९ २०१६६० ), औषध व इतर साहित्य पुरवठा  कक्ष प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्रीमती वैजयंती देवगीकर (मोबाईल क्रमांक ९ २२१३ २४३४६ ) उपकक्ष प्रमुख -वैद्यकीय अधिकारी श्रीमती योगिता धायगुडे (मोबाईल क्रमांक ९ ८२१६१६००२ ), लसीकरण केंद्रांची स्थापना व संचलन करणे कक्ष प्रमुख - लेखापाल अधिकारी प्रदिप मकेश्वर ( मोबाईल क्रमांक ९ ६१ ९ ४७६७६१ ) उपकक्ष प्रमुख - श्रीमती . अदिती कदम , (मोबाईल क्रमांक ८० ९ ७५३२४१७ )यांची नेमणूक करण्यात आली आहे. 


       चाचणी केंद्रांच्या संचलनासाठी कक्ष प्रमुख नगर अभियंता रविंद्र खडताळे  (मोबाईल क्रमांक ९ ८१ ९ ३७ ९ २२२ ) उपकक्ष प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.खुशबू टावरी ,  (मोबाईल क्रमांक ९ ४२२१ ४१ ९ ७१), कोविड -१९ मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे अंतिम संस्कार यामध्ये समन्वय साधणे  कक्ष प्रमुख उपआयुक्त अशोक बुरपल्ले ( मोबाईल क्रमांक ९ ७७३१ ९ ५५५४ ) उपकक्ष प्रमुख- डॉ. अनिता कापडणे (मोबाईल क्रमांक ९९६९०५१२४४ ),  हॉस्पिटल प्रशासन व रुग्णसेवेचे व्यवस्थापन व सनियंत्रण, ग्लोबल हॉस्पिटल कक्ष प्रमुख उपआयुक्त विश्वनाथ केळकर (मोबाईल क्रमांक ८२९११ ८५०६६) उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉ . अनिरुध्द माळगांवकर (मोबाईल क्रमांक ९ ७६९ ००७५७० ), पाकिंग प्लाझा हॉस्पिटल प्रशासन व रुग्णसेवेचे व्यवस्थापन व सनियंत्रण कक्ष प्रमुख उपआयुक्त विश्वनाथ केळकर (मोबाईल क्रमांक ८२९११८५०६६ ) उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉ . विवेक चिंचोलकर ( मोबाईल क्रमांक ९८२०४०४४१२ ) यांची नेमणूक करण्या आली आहे. 

     

        कौसा डीसीएच कक्ष प्रमुख - उपआयुक्त मनिष जोशी (मोबाईल क्रमांक ९१६७०४३६०६) उपकक्ष प्रमुख कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी ,(मोबाईल क्रमांक ८६ ९८६६१६६६),  कौसा डीसीएच कक्ष प्रमुख उपआयुक्त मनिष जोशी ,  (मोबाईल क्रमांक ९१६७०४३६०६ ) उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉ. मोहित शेटे  (मोबाईल क्रमांक ८०८०६४०१४८), खारेगांव डीसीएच कक्ष प्रमुख - उपआयुक्त मनिष जोशी (मोबाईल क्रमांक ९१६७०४३६०६), उपकक्ष प्रमुख उपकर निर्धारक व संकलक मनोज तायडे ( मोबाईल क्रमांक ९१६७८९१९९९),  ग्लोबल हॉस्पिटल कक्ष प्रमुख कार्यकारी अभियंता सदाशिव माने (मोबाईल क्रमांक ९९ ६ ९ २०१६१८)  उपअभियंता महेश रावळ (मोबाईल क्रमांक ९९ ३०८० ९ ००८) उपअभियंता रुपेश पाडगावकर (मोबाईल क्रमांक ९९ २०५४३३५५ ) तसेच पाकिंग प्लाझा कक्ष प्रमुख उपअभियंता अंजूम अहमद (मोबाईल क्रमांक ९ ८२१३७७६२२) यांची नेमणूक करण्यात आली आहे. 


कोरोना बाधित रुग्णांच्या सोयी - सुविधांसाठी महापालिकेची प्रभावी यंत्रणा प्रत्येक कक्षा करीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक कोरोना बाधित रुग्णांच्या सोयी - सुविधांसाठी महापालिकेची प्रभावी यंत्रणा प्रत्येक कक्षा करीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक Reviewed by News1 Marathi on April 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads