Header AD

क्रॉम्‍प्‍टनचे नवीन ऑप्टिमस ६५ आयओटी डिसर्ट कूलर्स उन्‍हाळ्या मध्‍ये स्‍मार्टनेसच्‍या अनुभवासह देतात 'जल्‍दी कूलिंग'
मुंबई, २० एप्रिल २०२१ :  उन्‍हाळ्यामधील उकाडा वाढत असताना एअर कूलर्स जलद व सर्वोत्तम थंडावा देण्‍यासाठी मूलभूत गरज बनले आहेत, जे घरामध्‍ये अद्वितीय आरामदायी अनुभव देतात. 


७५ वर्षांचा अनुभव असलेली कंपनी क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍हस कन्‍झ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.ने त्‍यांच्‍या स्‍मार्ट बल्‍ब्स व स्‍मार्ट फॅन्‍ससह स्‍मार्ट इकोप्रणालीमध्‍ये आणखी एका नवोन्‍मेष्‍काराची भर केली आहे. विश्‍वास व टिकाऊपणाचे कौशल्‍य दाखवत कंपनीने ऑप्टिमस सिरीजमधील आयओटी-सक्षम कूलर्सची नवीन रेंज सादर केली आहे. 


             ऑप्टिमस ६५ आयओटी डिसर्ट कूलर अनेक स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांनी युक्‍त असून सर्वोत्तम थंडावा देतो, ज्‍यामधून कधीही आणि कुठेही आरामदायी व सोईस्‍कर सुविधा मिळण्‍यासोबत स्‍मार्ट होम्‍सची निर्मिती करण्‍यासंदर्भातील ग्राहकांच्‍या वाढत्‍या गरजांची पूर्तता होते. 


वॉरण्‍टी: इलेक्ट्रिक घटकांची १ वर्षाची डोमेस्टिक वॉरण्‍टी 

ऑप्टिमस ६५ आयओटी डिसर्ट कूलर्सची किंमत २१,५०० रूपये आहे.

क्रॉम्‍प्‍टनचे नवीन ऑप्टिमस ६५ आयओटी डिसर्ट कूलर्स उन्‍हाळ्या मध्‍ये स्‍मार्टनेसच्‍या अनुभवासह देतात 'जल्‍दी कूलिंग' क्रॉम्‍प्‍टनचे नवीन ऑप्टिमस ६५ आयओटी डिसर्ट कूलर्स उन्‍हाळ्या मध्‍ये स्‍मार्टनेसच्‍या अनुभवासह देतात 'जल्‍दी कूलिंग' Reviewed by News1 Marathi on April 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads