Header AD

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रें कडून डॉक्टर,नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय

 डोंबिवली ( शंकर जाधव ) ठाणे ग्रामीण सावद येथे१००० खाटांचे कोव्हीड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे.तेथील डॉक्टरनर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांची राहण्याची जवळपास कुठेही व्यवस्था होत नव्हती.सावद येथील कोव्हीड हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी दिपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधूनयासंदर्भात माहिती दिली.        म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटील आणि हावरे बिल्डर्स यांच्या मदतीने तेथे जवळच असलेल्या हावरे यांच्या प्रोजेक्ट मधील इमारतीत ५०फ्लॅट्स डॉक्टरनर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांन राहण्यासउपलब्ध करून दिले. डॉ.राहुल घुले आणि डॉक्टरनर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी खासदार कपिल पाटील वमाजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांचे आभार मानले.

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रें कडून डॉक्टर,नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रें कडून डॉक्टर,नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads