Header AD

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न




कल्याण , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे गुरुवारी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मधील सिंहगड शाखा इथे ठाणेपालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात होत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला शिबिराला प्रतिसाद मिळाला.


       मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे, शहर उपाध्यक्ष सतिश उगलेअंकुश राजपूत, मनसे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ,उपविभाग अध्यक्ष विवेक पांचाळ, विभागीय संघटक देवेंद्र पिंगळेआदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. या शिबिराचे आयोजन मनविसे विभाग अध्यक्ष अवधूत राणे यांनी केले होते. तर डोंबिवलीतील प्लाझ्मा रक्तपेढीने रक्त संकलन केले.

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न  मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads