Header AD

कल्याण डोंबिवलीत ७४९ नवे रुग्ण तर ८ मृत्यू १३८४ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ७४९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ८ मृत्यू झाले आहेत.



        आजच्या या ७४९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख १७ हजार ९७९   झाली आहे. यामध्ये १३,८४३ रुग्ण उपचार घेत असून १,०२,७३४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


         आजच्या ७४९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१५०कल्याण प – १८०डोंबिवली पूर्व  २६१डोंबिवली प – १२०मांडा टिटवाळा –२९, मोहना -८ तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ७४९ नवे रुग्ण तर ८ मृत्यू १३८४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ७४९ नवे रुग्ण तर ८ मृत्यू १३८४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads