Header AD

कल्याण डोंबिवलीत १४१४ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९७ हजारांचा टप्पा



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ९७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज १४१४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.



           

         आजच्या या १४१४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ९७,५९२ झाली आहे. यामध्ये १६,४५३ रुग्ण उपचार घेत असून ७९,८४३रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता पर्यत १२९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




             आजच्या १४१४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०९कल्याण प – ४४३डोंबिवली पूर्व  ४४४डोंबिवली प – १९३मांडा टिटवाळा – ९६, मोहना -२६, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १४१४ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९७ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत १४१४ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९७ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads