Header AD

कल्याण डोंबिवलीत ८१९ नवे रुग्ण तर १३ मृत्यू ११५५ रुग्णांना डिस्चार्ज


 



कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ८१९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज १३ मृत्यू झाले आहेत.



      आजच्या या ८१९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २० हजार ७२४      झाली आहे. यामध्ये १२,३८५ रुग्ण उपचार घेत असून १,०६,९०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


              तर आतापर्यत १४३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८१९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१७१कल्याण प – २२४डोंबिवली पूर्व  १९७डोंबिवली प – १४९मांडा टिटवाळा –४८, मोहना – २८ तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ८१९ नवे रुग्ण तर १३ मृत्यू ११५५ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ८१९ नवे रुग्ण तर १३ मृत्यू ११५५ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads