Header AD

कल्याण डोंबिवलीत १३९४ रुग्ण तर ४ मृत्यू

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १३९४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १७२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत.          आजच्या या १३९४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १०,४५५८ झाली आहे. यामध्ये १६,०५९ रुग्ण उपचार घेत असून ८७,१८२रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.          आजच्या १३९४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६३कल्याण प – ३८३डोंबिवली पूर्व  ४३६डोंबिवली प – २१४मांडा टिटवाळा – ७६, तर मोहना येथील २२ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १३९४ रुग्ण तर ४ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १३९४ रुग्ण तर ४ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads