Header AD

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजूकडील दुकानांना आग
डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजूकडील चार ते पाच दुकानांना शनिवारी दुपारच्या दरम्यान अचानक आग लागण्याची घटना घडली.या आगीत राहुल इंटरप्रायझेस,रिस्पॉन्स आणि साडीचे दुकान जळून झाली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


             आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करून नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती.तर घटनेची माहिती मिळताच शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घटनास्थळीजाऊन परिस्थितीची पाहणी केली.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजूकडील दुकानांना आग  डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजूकडील दुकानांना आग Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads