कल्याण डोंबिवलीत १३०९ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८६ हजारांचा टप्पा
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्
आजच्या या १३०९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८६,८०६ झाली आहे. यामध्ये ११,३४९ रुग्ण उपचार घेत असून ७४,१८२रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३०९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८८, कल्याण प – ४८९, डोंबिवली पूर्व – ४०९, डोंबिवली प – १५९, मांडा टिटवाळा – ४७, तर मोहना येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment