Header AD

भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निजापुरा पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी तोडली, गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका...

 



भिवंडी दि 8 (प्रतिनिधी ) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निजापुरा पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे गुन्हेगारीला आळा बसला होता मात्र विकासकाच्या फायद्यासाठी आज ही पोलीस चौकी तोडण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांना बसण्यासाठी जागा नसून या पोलीस चौकीमुळे गुन्हेगारीला आळा बसला होता मात्र आता  गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे .

भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निजापुरा पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी तोडली, गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका... भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निजापुरा पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी तोडली, गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका... Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads