Header AD

भिवंडी महापालिकेत महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी

 


भिवंडी ,  प्रतिनिधी  ;  पालिकेत आज महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करून अभिवादन केले. या वेळेला  उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक आयुक्त प्रशासन नितीन पाटील, वैद्यकीय मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर कारभारी खरात, प्रभाग समिती एकचे प्रभाग अधिकारी दिलीप खाने, प्रभाग समिती पाच चे कार्यालय अधीक्षक सुनील भोईर, कर मूल्यांकन कार्यालय अधीक्षक बाळाराम जाधव, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख फैजल तातली,निवडणूक विभाग प्रमुख गिरीश घोष्टेकर, परवाना विभाग प्रमुख ईश्वर आडेप,  जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिवंडी महापालिकेत महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी भिवंडी महापालिकेत महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी Reviewed by News1 Marathi on April 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads