Header AD

कल्याण मधील पितापुत्र दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू



कल्याण  ,  कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिम  गांधारी रोड परिसरात राहणाऱ्या पितापुत्र दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागेंद्र मिश्रा व त्यांचा मुलगा सुरज मिश्रा अशी दोन्ही डॉक्टरांची नावे आहेत.


नागेंद्र मिश्रा यांचे टिटवाळा नजीक खडवली येथे क्लिनिक होते तर सुरज यांचे बापगाव परिसरात क्लिनिक होते. सहा दिवसांपूर्वी दोघांना कोरोनाची लागण झाल्याने नागेंद्र याना ठाण्यातील वेदांत रुग्णलयात तर सुरज मिश्रा यांना मुंबई गोरेगाव येथील खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.  



मात्र प्रकृति खालावल्याने या दोघांचा काल मृत्यू झाला. गेले वर्षभर दोघा डॉक्टर बाप लेकाने कोरोना रुग्णांची सेवा केली मात्र अखेर त्यांना कोरोनाने गाठले. महत्वाचं म्हणजे काल १६ तारखेला डॉनागेंद्र यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झालाअसल्याची माहिती त्यांचे नातेवाईक दिलीप मिश्रा यांनी दिली.

कल्याण मधील पितापुत्र दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू कल्याण मधील पितापुत्र दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads