Header AD

कल्याण डोंबिवलीत १५४५ रुग्ण तर १२ मृत्यू

 

■१२१० रुग्णांना डिस्चार्ज मृतांचे प्रमाण वाढल्याने कल्याण डोंबिवली करांची चिंता वाढली.....



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १५४५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज १२ मृत्यू झाले आहेत. मृतांचे प्रमाण वाढल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता देखील वाढली आहे.


      

          आजच्या या १५४५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख १३ हजार १५१ झाली आहे. यामध्ये १४,५७४ रुग्ण उपचार घेत असून ९७,२१३रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



         आजच्या १५४५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२९५कल्याण प – ४६२डोंबिवली पूर्व  ४६१डोंबिवली प – २२४मांडा टिटवाळा – ७८, मोहना -२० तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १५४५ रुग्ण तर १२ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १५४५ रुग्ण तर १२ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads