Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला १ लाखांचा टप्पा १३९० रुग्ण तर ४ मृत्यू




कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्राकोरोना रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज १३९० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १६८८  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत.



            आजच्या या १३९० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १०,०१७०  झाली आहे. यामध्ये १६,०८६ रुग्ण उपचार घेत असून ८२,७८०रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३९० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२८७कल्याण प – ३५६डोंबिवली पूर्व  ४३८डोंबिवली प – २२९मांडा टिटवाळा – ६७, तर  मोहना येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला १ लाखांचा टप्पा १३९० रुग्ण तर ४ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला १ लाखांचा टप्पा १३९० रुग्ण तर ४ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads