Header AD

कल्याण डोंबिवलीत १४३७ रुग्ण तर ५ मृत्यू

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १४३७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज पाच मृत्यू झाले आहेत.



       आजच्या या १४३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १०,३१६४ झाली आहे. यामध्ये १६,३९१ रुग्ण उपचार घेत असून ८५,४६०रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




        आजच्या १४३७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२५९कल्याण प – ३७३डोंबिवली पूर्व  ४६६डोंबिवली प – २३३मांडा टिटवाळा – ८७, तर मोहना येथील १९ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १४३७ रुग्ण तर ५ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १४३७ रुग्ण तर ५ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads