Header AD

कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात


■१ लाख १ हजार ३५० जण कोरोनामुक्त ८५४ नवे रुग्ण तर ९ मृत्यू १४४५ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आतपर्यंत एक लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून ते आजपर्यंत एकूण १ लाख १ हजार ३५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.  आज ८५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १४४५रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ९ मृत्यू झाले आहेत.

   

              आजच्या या ८५४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख १७ हजार २३०  झाली आहे. यामध्ये १४,४८६ रुग्ण उपचार घेत असून १,०१,३५० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


         तर आतापर्यत १३९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८५४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३४कल्याण प – २५३डोंबिवली पूर्व  २४५डोंबिवली प – १३९मांडा टिटवाळा –६१, मोहना -१५ तर पिसवली येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads