Header AD

देसले पाड्यात राष्ट्रवादी कडून मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप

  डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.विनामास्क घराबाहेर पडू नये,एकमेकांशी हात न मिळवताच भारतीय संस्कृतीप्रमाणे हात जोडणे, सॅनिटायझरचे वापरणे आवश्यक आहे.


      नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टी चे  कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या सौजन्याने व जिल्हा सचिव अॅॅड ब्रम्हा माळी यांच्या प्रयत्नाने कल्याण ग्रामीण मधील वार्ड क्र.११४ विभागामध्ये नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी निखील शहाअभय भुवडअजिंक्य माळीदेवराम चव्हाणसुभाष माळीसंतोष माळीरमेश पाटीलनिलेश माळीमहेंद्र केणेजगदिश खाडेतुकाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

देसले पाड्यात राष्ट्रवादी कडून मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप देसले पाड्यात राष्ट्रवादी कडून मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads