Header AD

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १५५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २०२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज सात मृत्यू झाले आहेत.



             आजच्या या १५५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १०,७५८४ झाली आहे. यामध्ये १५,८३० रुग्ण उपचार घेत असून ९०,४२५रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



               आजच्या १५५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६०कल्याण प – ४७७डोंबिवली पूर्व  ४६३डोंबिवली प – २२९मांडा टिटवाळा – ८७, तर मोहना येथील ३५ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७  मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads