Header AD

खडू रंगाने चित्र रेखाटत महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याणमध्ये एका कला शिक्षकाने खडूरंगांच्या सहाय्याने ज्योतिबा फुलेंचे चित्र रेखाटून  आदरांजली वाहिली आहे. 


               दोन वर्षापासून कोरोना  सारख्या महा महाभयंकर रोगामुळे लॉकडाऊन असल्यामुळे क्रांतीज्योती महात्मा फुलेजयंती साजरा करू शकत नाही म्हणून घरी बसूनच महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी कल्याण मधील कला शिक्षक यश महाजन यांनी  खडुरंगात चित्र रेखाटले आहे. 

  

                 2x3  आकराच्या बोर्डवर महाजन यांनी हे सुरेख चित्र रेखाटून ज्योतिबा फुले यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

खडू रंगाने चित्र रेखाटत महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली खडू रंगाने चित्र रेखाटत महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली Reviewed by News1 Marathi on April 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads