Header AD

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक २४०५ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९६ हजारांचा टप्पा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ९६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सर्वाधील २४०५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत.            

              आजच्या या २४०५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ९६,१७८ झाली आहे. या मध्ये १६,१४५ रुग्ण उपचार घेत असून ७८,७४०रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २४०५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४३८कल्याण प – ८९८डोंबिवली पूर्व  ६६६डोंबिवली प – २३४मांडा टिटवाळा – ११९, मोहना -४१, तर पिसवली येथील ९ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक २४०५ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९६ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक २४०५ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९६ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on April 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads