Header AD

कल्याण डोंबिवलीत १३२६ रुग्ण तर १० मृत्यू १४८४ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १३२६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १४८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज १० मृत्यू झाले आहेत.



         आजच्या या १३२६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख १६ हजार ३७६ झाली आहे. यामध्ये १५,०८६ रुग्ण उपचार घेत असून ९९,९०५रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


         आजच्या १३२६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - २६१कल्याण प – ३८९डोंबिवली पूर्व  ३९०डोंबिवली प – १८६मांडा टिटवाळा – ७९, मोहना -१८ तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १३२६ रुग्ण तर १० मृत्यू १४८४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १३२६ रुग्ण तर १० मृत्यू १४८४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on April 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads