Header AD

कोन गावातील नवीन गणेशघाट आणि स्मशानभूमी नूतनीकरण विकासकामांचा लोकार्पण सोहळा

 भिवंडी  , दि 14  (प्रतिनिधी )  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोन-कल्याण ऐतिहासिक खाडीवर ग्रामपंचायत कोनगांव ग्रामपंचायत मुख्य फंड आणि १५ व्या वित्त आयोग फंडातून नवीन गणेशघाट बांधकामआणि ग्रामपंचायत मुख्य फंड आणि जनसुविधा फंडातून स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण या विकासकामांचे लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे  खासदार कपिल पाटील  यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.                        कोनगावच्या सरपंच डॉ.रुपाली अमोल कराळे, उपसरपंच सौ.कृतिका प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी जीवन  कृष्णा ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक बळीराम म्हात्रे,भरत नकुल जाधव,कुमार शशिकांत म्हात्रे,जयंत गोपाळ टावरे,कमलाकर रविंद्र नाईक, दर्शन रमाकांत म्हात्रे,राजेश तुकाराम मुकादम,सौ.रेखा हनुमान म्हात्रे,तजीन फरदीन करेल,उज्वला पांडुरंग कराळे,कविता विष्णू कोळी,मीना सुनिल म्हात्रे,कविता गोरक्ष भगत, मधू चंद्रकांत म्हात्रे,आशा पंढरी भोईर,सविता राजू किणी,प्रमोद हनुमान पाटील अध्यक्ष-भाजपा विधानसभा क्षेत्र भिवंडी,डॉ. अमोल कराळे (SEO) विजयानंद पाटील संचालक-मजूर फेडरेशन,राकेश म्हात्रे उपतालुका प्रमुख शिवसेना, 


                 शिवनाथ भगत अध्यक्ष-मनसे भिवंडी, राजू किणी शाखाप्रमुख कोन,जयश्री चव्हाण मा. सदस्या-जि प ठाणे, संतोष पाटील अध्यक्ष-वाहतूक आघाडी भिवंडी, हनुमान म्हात्रे मा. उपसरपंच, पांडुरंग कराळे मा. उपसरपंच,फरदीन करेल मा. उपसरपंच, सुनिल म्हात्रे उपसरपंच, हरेश म्हात्रे मा. सरपंच,पंढरी भोईर अध्यक्ष-इंटक ठाणे,महेंद्र नाईक मा. उपसरपंच, दयानंद म्हात्रे मा. उपसरपंच,ज्ञानेश्वर पवार (कॉन्ट्रॅक्टर),अफसर खान, गजानन जाधव,रमेश कराळे,विष्णू कोळी,राम मुकादम,मनिष कराळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.                 डॉ.रुपाली अमोल कराळे सरपंच कोनगाव,भरत नकुल जाधव अध्यक्ष-आर पी आय भिवंडी, जयंत गोपाळ टावरे मा. उपसरपंच,कुमार शशिकांत म्हात्रे मा. उपसरपंच,कमलाकर रविंद्र नाईक मा.उपसरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विनोद हनुमान पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन  हनुमान म्हात्रे मा.उपसरपंच यांनी केले.
कोन गावातील नवीन गणेशघाट आणि स्मशानभूमी नूतनीकरण विकासकामांचा लोकार्पण सोहळा कोन गावातील नवीन गणेशघाट आणि स्मशानभूमी नूतनीकरण विकासकामांचा लोकार्पण सोहळा Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads