Header AD

कल्याण डोंबिवलीत १८९९ रुग्ण तर ११ मृत्यू १२०८ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १८९९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ११ मृत्यू झाले आहेत. आजच्या या १८९९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख १५ हजार ५०  झाली आहे. 


               यामध्ये १५,२५४ रुग्ण उपचार घेत असून  ९८,४२१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १८९९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७८कल्याण प – ४८५डोंबिवली पूर्व  ५६१डोंबिवली प – ३११मांडा टिटवाळा – १५२, मोहना -७ तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १८९९ रुग्ण तर ११ मृत्यू १२०८ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १८९९ रुग्ण तर ११ मृत्यू १२०८ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads