Header AD

छाया चित्रकार अमित जंगम यांचे करोनाने निधन




कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली परिसरात विविध वर्तमान पत्रासाठी अनेक वर्षे छायाचित्रकार म्हणून काम केलेल्या आणि सध्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे छायाचित्रकार म्हणून काम करीत असणारे छायाचित्रकार अमित जंगम यांचे करोनामुळे निधन झाले आहे.


              त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. मागील १५ दिवसापासून करोनावर ते रुग्णालयात उपचार घेत होते मात्र मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसापूर्वीच त्यांच्या वडिलाचे देखील करोनाने निधन झाले होते. अमित यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

छाया चित्रकार अमित जंगम यांचे करोनाने निधन  छाया चित्रकार अमित जंगम यांचे  करोनाने निधन Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads