Header AD

आंबेडकर जयंती निमित्त वृद्धा श्रमात फळ वाटप

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने गायकवाड वाडी येथील आत्मविश्वास प्रतिष्टान आणि समाजसेवक सुजित महाजन यांच्या मार्फत डोंबिवली पश्चिमेतील आपलं घर, साई सेवा वृद्धाश्रम, ओम साई वृद्धाश्रम प्रतिष्टान या आश्रमात फळबिस्किट आणि इतर खाण्याचे प्रदार्थ देऊन बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. 


              यावेळी समाजसेवक सुजित महाजन, राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार विरोधी संघटना ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा आत्मविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय गायकवाडउपाध्यक्ष करण गायकवाडसचिव प्रथमेश घायवट, सहसचिव जयेश ठाणेकरखजिनदार संदेश मोहिते संघटक अजय पाटिल संकेत गायकवाड तसेच प्रतिष्ठानचे सदस्य दीपेश पाठारेप्रणय गायकवाड, कल्पेश गायकवाडनिखिल घायवट, दीपेश पवारसंजय गायकवाड, शंतनु गायकवाड,अभिजित नागरपोळेशैलेश थोरातराकेश बोरसेगितेश जाधव,अनिकेत भोईरनिलेश मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंबेडकर जयंती निमित्त वृद्धा श्रमात फळ वाटप आंबेडकर जयंती  निमित्त वृद्धा श्रमात फळ वाटप Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads