Header AD

कल्याण डोंबिवलीत १४७५ रुग्ण तर ५ मृत्यू



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १४७५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२१९  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज पाच मृत्यू झाले आहेत.



               आजच्या या १४७५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १०,६०३३ झाली आहे. यामध्ये १६,३१० रुग्ण उपचार घेत असून ८८,४०१रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



               आजच्या १४७५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - २८४कल्याण प – ४२९डोंबिवली पूर्व  ४२३,  डोंबिवली प – २३०मांडा टिटवाळा – ८६, तर मोहना येथील २३ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १४७५ रुग्ण तर ५ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १४७५ रुग्ण तर ५ मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads