Header AD

कल्याण डोंबिवलीत १६७० रुग्ण तर ९ मृत्यू १६५० रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १६७० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १६५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज नऊ मृत्यू झाले आहेत.             आजच्या या १६७० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १,११,६०६ झाली आहे. यामध्ये १४,२५१ रुग्ण उपचार घेत असून ९६,००३रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.              तर आतापर्यत १३५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १६७० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३६७कल्याण प – ५१३डोंबिवली पूर्व  ४६०डोंबिवली प – १९७मांडा टिटवाळा – १०६ मोहना -२१ तर पिसवली येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १६७० रुग्ण तर ९ मृत्यू १६५० रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १६७० रुग्ण तर ९ मृत्यू १६५० रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads