कल्याण डोंबिवलीत १७२८ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८८ हजारांचा टप्पा
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्
आजच्या या १७२८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८८,५३४ झाली आहे. यामध्ये १२,०८७ रुग्ण उपचार घेत असून ७५,१६९रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७२८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२८२, कल्याण प – ६२४, डोंबिवली पूर्व – ५२८, डोंबिवली प – २२४, मांडा टिटवाळा – ४५, तर मोहना येथील २५ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment