Header AD

भिवंडी शहरातील कामतघर रोडवरील वऱ्हाळदेवी तलावातील महिलेचा मृतदेह अग्निशामक दलाने काढला बाहेर...
भिवंडी दि 8 (प्रतिनिधी ) शहरातील कामतघर रोड वरील वऱ्हाळदेवी तलावात आज दुपारी एका महिलेचा मृतदेह तरंगत असताना तेथील नागरिकांना दिसला असताना त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले त्यांनतर याची माहिती अग्निशामक दलास देण्यात आली असता अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे, पोलिसांनी पंचनामा केला असून ही महिला 26 ते 28  वयोगटातील असून तीने आत्महत्या केली की पाण्यात पडली याचा तपास सुरु केला असून या महिलेने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .

भिवंडी शहरातील कामतघर रोडवरील वऱ्हाळदेवी तलावातील महिलेचा मृतदेह अग्निशामक दलाने काढला बाहेर... भिवंडी शहरातील कामतघर रोडवरील वऱ्हाळदेवी तलावातील महिलेचा मृतदेह अग्निशामक दलाने काढला बाहेर... Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads