Header AD

कल्याण डोंबिवलीत १२२४ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८९ हजारांचा टप्पा




कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका  क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज १२२४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९३८  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत.



      आजच्या या १२२४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८९,७५८ झाली आहे. यामध्ये १२,३६९ रुग्ण उपचार घेत असून ७६,१०७रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२२४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८४कल्याण प – ४५७डोंबिवली पूर्व  ३३०डोंबिवली प – १६१मांडा टिटवाळा – ७८, तर मोहना येथील १४ रुग्णांचा समावेश आहे.

 

कल्याण डोंबिवलीत १२२४ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८९ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत १२२४ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८९ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads