Header AD

कल्याणच्या ऋतुजाचे रोलर स्केटिंग राष्ट्रीय स्पर्धेत यश




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली (पंजाब) येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये कल्याणच्या सेंट मेरी शाळेतील इयत्ता ५ वीत शिकणाऱ्या ऋतुजा भालचंद्र सरवणकर हिने ९ ते ११  वयोगटांमध्ये १००० मीटर रेस मध्ये स्केटिंगच्या क्वाड या प्रकारात कास्यपदक पटकावले.


 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कास्य पदक पटकावणारी ऋतुजा ही यावर्षीची पहिली खेळाडू आहे. ऋतुजा स्केटिंग अकॅडमी ऑफ इंडिया या क्लबमध्ये सराव करत असून तिला मोहित बजाज हे मार्गदर्शन करीत असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.

कल्याणच्या ऋतुजाचे रोलर स्केटिंग राष्ट्रीय स्पर्धेत यश  कल्याणच्या ऋतुजाचे रोलर स्केटिंग राष्ट्रीय स्पर्धेत यश Reviewed by News1 Marathi on April 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads