Header AD

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्तदान शिबिराचे संपन्न



भिवंडी दि. १२(प्रतिनिधी  )  भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्या वतीने ब्लड लाईन रक्तपेढी ठाणे यांच्या सहकार्याने हुदा इंग्लिश स्कुल येथे सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात युवकांसह नागरिकांनी उत्स्फुरद प्रतिसाद दिला . दिवसभरात सुमारे १३४ हुन अधिक रक्त बाटल्यांचे संकलन या शिबिरात करण्यात आले असल्याची माहिती शिबिराचे आयोजक जावेद फारुकी यांनी दिली आहे .


             या रक्तदान शिबिराप्रसंगी अँड यासिन मोमीन, अरुण आर पाटील ,नगरसेवक अहमद सिद्दीकी ,मलिक मोमीन , फैजल मेमन, कमलाकर टावरे यांसह अनेकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी युवक उपस्थित होते . सर्व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्तदान शिबिराचे संपन्न  भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्तदान शिबिराचे संपन्न Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads