Header AD

वाॅर रूम मधुन लोकांना रिप्लाय किंवा समस्या दूर होत नसतील तर 'ब्रेक द चैन' कशी होनार पहिली सर्व यंत्रणा सक्षम करा संतोष साटम..

ठाणे,  प्रतिनिधी  ;  कोरोना आजाराच्या समस्या ठाणेकर नागरीकांच्या  दुर करण्यासाठी ठाणे महानगरपालिका  वाॅरची  रूमची निर्मीती केली आहे परंतु वाॅर रूम मधुन लोकांनां  रिप्लायच येत नसेल किंवा समस्या दूर होत नसतील तर 'ब्रेक द चैन' कशी होनार ? अशी भावना श्री साटम यांनी व्यक्त केली आहे.


         मा.आयुक्तांनाच याचा अनूभव आला आहे. वाॅर रूम मधुन रिप्लाय न आल्यामुळे नातेवाईकांची धावपळ होते. तसेच कोरोना पाॅझीटीव्ह असलेली व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येते. त्यामुळे आपली सर्व यंत्रना सक्षम करा जेणे करुन खऱ्या अर्थाने 'ब्रेक द चैन' करता येईल अशी मागणी  श्री . संतोष साटम  मा.उपाध्यक्ष ठाणे शहर रा .यु. काॅंग्रेस  यांनी ठाणे महानगर पालिका  आयुक्तांना  पत्राद्वारे केली आहे .
वाॅर रूम मधुन लोकांना रिप्लाय किंवा समस्या दूर होत नसतील तर 'ब्रेक द चैन' कशी होनार पहिली सर्व यंत्रणा सक्षम करा संतोष साटम.. वाॅर रूम मधुन लोकांना रिप्लाय किंवा समस्या दूर होत नसतील तर 'ब्रेक द चैन' कशी होनार पहिली सर्व यंत्रणा सक्षम करा संतोष साटम.. Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads